India Hate Lab (IHL)

Free Press Journal: देशात द्वेषमूलक भाषणांत ६२ टक्के वाढ , वॉशिंग्टनस्थित ‘इंडिया हेट लॅब’चा अहवाल

भारतामध्ये सन २०२३च्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात द्वेषमूलक भाषणांमध्ये ६२ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल वॉशिंग्टन डीसीस्थित इंडिया हेट लॅब या संस्थेने दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत देशातील मुस्लीमविरोधी भाषणांत वाढ होण्यास हमास-इस्रायल युद्धाचा वाटा मोठा आहे. तसेच ७५ टक्के द्वेषमूलक भाषणांच्या घटना भाजपशासित राज्यांत होत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. हा अभ्यास करताना इंडिया हेट लॅबने […]

×